Prajakta Padgaonkar

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

११००० फुटांवरून मी आपली पृथ्वी बघत होते! सगळे अतिशय शांत, सुंदर, जणू नंदनवन! दूरवरचे पर्यटन स्थळ, नद्या, डोंगर, दऱ्या सगळ्या स्पष्ट दिसत होत्या! कानात वाऱ्याचा आवाज घोंगावत होता!डोळ्यांच्या कडांना पाणी साठून ते आनंदाश्रू वर वर जात होते! आणि गुरुत्वाकर्षण काय जादुई गोष्ट आहे, हे मी प्रत्यक्ष  अनुभवत होते! दहावीचे वर्ष सुरूच होणार होते, तेव्हा उन्हाळ्यात… Continue reading जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

मायाजाल

hmmm  काय गं हे?  अज्जूअगं instagram!  काय असं असतं गं ह्यात?  ummm….म्हणजे बघ, फोटो टाकायचे आपले, आपण के लेल्या गोषटटंचे आणण लोकांना ते आवडले की ते त्याला आवडले असे म्हणतील आणण मग जजतके लोक त्याला आवडलं असे म्हणतील त्यांची संख्या वाढत गेलट की मज्जा!  कधी कधी आपण insta-celeb होऊ शकतो!  आपण के लेले काहटहट लोकांना… Continue reading मायाजाल

सण आणि सणाचे औचित्य

सण आणि सणाचे औचित्य साधून साजरे करायचे क्षण…प्रत्येक सण हा केवळ आजचा उत्सव नसून मागच्या सर्व वर्षांच्या स्मृतींचे एक अनोखे संचित देखील असतो!लहानपणी त्या सणातले नेमके काय आवडले होते, त्याच्या स्मृती तयार होतात, नव्या वस्त्रांचे, जरतर तलम पोतींचे असेच विलक्षण धागे गुंफले जातात आणि प्रत्येक नव्या वर्षी ते सगळे सगळे आठवत राहते, आठवांचा तो सुवास;… Continue reading सण आणि सणाचे औचित्य

आठवण

पोहे दडपू घातले होते का आठवणी, हेच कळेनासे होते…”
आज मनालीच्या एफबी लाईव्ह ला पाच हजार व्ह्यू होते…त्यात चार थकलेले डोळे देखल होते! मन भरून लेकीला न्याहाळणारे… दुरूनच.

मौन आणि शांतता

मौनात जे सौन्दर्य आहे, जे उपजत असे सृजन आहे त्यापासून शहरी माणूस हा सदैव वंचित राहिलेला आहे. मौन हे केवळ काहीतरी आलंकारिक, काही करून बघावे असे किंवा एखाद नव्या छंदाचे साधन नसून मौन हे पुष्कळ आदिम आणि मूलभूत असे आहे.